Photo of Masale dar dam alu by Rohini Rathi at BetterButter
959
11
0.0(2)
0

Masale dar dam alu

Apr-17-2018
Rohini Rathi
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Masale dar dam alu कृती बद्दल

कांदा खोबरे काळा भाजून विविध प्रकारचे मसाले वापरून बनवलेली ही पाककृती खाण्यास खूप स्वादिष्ट लागते

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. दम आलू 15 ते 20
  2. मसाल्यासाठी
  3. कांदा एक मोठा
  4. खोबरे अर्धी
  5. तीळ दोन टेबल स्पून
  6. शेंगदाणे 10 ते 12
  7. वेलची तीन ते चार
  8. दालचिनी अर्धा तुकडा
  9. तेल 2 tbsp
  10. गरम मसाला एक टेबलस्पून
  11. लाल मिरची पावडर 1 tbsp
  12. हळद अर्धा टीस्पून
  13. मोहरी अर्धा टीस्पून
  14. हिं ग चुटकीभर
  15. मीठ चवीनुसार
  16. तेल तळण्यासाठी
  17. बारीक चिरलेली कोथंबीर सजवण्यासाठी

सूचना

  1. सर्वप्रथम दम आलू कुकरमध्ये 3 शिट्ट्या होईपर्यंत उकडून घ्यावेत
  2. दमा लुची साले काढू ओक सहाय्याने त्याला सर्व बाजूने छिद्रे पाडून घ्यावे
  3. कढईत तेल गरम करून तयार दम आलू तळून घ्यावेत
  4. कांद्याची साले काढून गॅसवर काळा होईपर्यंत भाजून घ्यावा
  5. तशाच प्रकारे खोबऱ्याचे वाटण सुद्धा काही होईपर्यंत भाजून घ्यावी
  6. कढईत अर्धा चमचा तेल घालून शेंगदाणे तीळ विलायची दालचिनी मंद आचेवर लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यावे
  7. काळा केलेला कांदा काळा खोबरं व वरील सर्व मिश्रण थंड करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे
  8. कढईत तेल गरम करून जिरे मोहरी व हिंगाची फोडणी घालून
  9. त्यात वाटलेले मिश्रण घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे
  10. आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रण उकळून घ्यावे
  11. मिश्रणाला उकळी आल्यानंतर छिद्रे पाडलेले दम आलू तयार मिश्रणात टाकून झाकण ठेवून दहा मिनिटे शिजवून घ्यावी
  12. चवीनुसार मीठ व कोथिंबीर घालून तयार मसालेदार दम आलू पोळी व भाताबरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Poonam Nikam
Apr-18-2018
Poonam Nikam   Apr-18-2018

chan

Nayana Palav
Apr-17-2018
Nayana Palav   Apr-17-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर