मुख्यपृष्ठ / पाककृती / दूधीचे थालीपीठ

Photo of Dadhiche Thalipith by Maya Ghuse at BetterButter
390
2
0.0(0)
0

दूधीचे थालीपीठ

Apr-22-2018
Maya Ghuse
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दूधीचे थालीपीठ कृती बद्दल

दूधीचे थालीपीठ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. दूधी किसून घेतला 1 वाटी
  2. बेसन 1 वाटी
  3. मैदा अर्धी वाटी
  4. तांदळाचे पीठ अर्धी वाटी
  5. हळदं पाव चमचा
  6. तिखट दिड चमचा
  7. मीठ चवीनुसार
  8. जिरापूड अर्धा चमचा

सूचना

  1. दूधी किसून घेतला
  2. सर्व पिठं, दूधीचा किस, हळदं, तिखट, मीठ ,जिरा पूड टाकून मिसळून घेतलं व तव्यावर तेल टाकून त्यावर थालीपीठ थापले
  3. दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेतले व सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर