Photo of Pink Buttermilk by Nayana Palav at BetterButter
1543
13
0.0(3)
0

Pink Buttermilk

May-05-2018
Nayana Palav
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Pink Buttermilk कृती बद्दल

उन्हाळयात ताक प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो. पण हे ताक गुलाबी रंगाच असेल तर प्यायला आणखीन मजा येईल. म्हणून मी हे गुलाबी ताक बनवले आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • चिलिंग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. ताक १ ग्लास
  2. उकडलेले बीट १ टेबलस्पून
  3. सैंधव
  4. कोंथिबीर

सूचना

  1. ताक व बीटचे तुकड, मीठ एका भांड्यात घ्या.
  2. ब्लेंडरने ब्लेंड करा.
  3. कोंथिबीर घाला.
  4. थंड सर्व्ह करा.

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Narendra Palav
May-06-2018
Narendra Palav   May-06-2018

Superb

Sumitra Patil
May-05-2018
Sumitra Patil   May-05-2018

छान

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर