Home / Recipes / Davangiri dosa

Photo of Davangiri dosa by Pratiksha More at BetterButter
2435
9
0.0(0)
0

Davangiri dosa

Dec-10-2017
Pratiksha More
420 minutes
Prep Time
5 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Davangiri dosa RECIPE

साहित्य- 2 वाटी तांदूळ,1वाटी पोहे,1/2 वाटी उडीद डाळ,1/2 वाटी साबुदाणा,मेथी दाणे ,मीठ सर्व पदार्थ दुपारी भिजवायचे संध्याकाळी मिक्सर ला वाटून घ्यायचे आणि फरमेंटेशनसाठी ठेऊन दयायचे. सकाळी पीठ छान फुगून येईल त्यात मीठ घालून मिक्स करावे, तवा तापवून तेल किवा लोणी सोडा .पीठ पळीने सोडा. हा थोडा जाडच असतो. चटणी किंवा साँससोबत मस्त लागतो.

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • South Indian
  • Pan fry
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. तांदूळ २ वाटी
  2. पोहे १ वाटी
  3. उडीद डाळ १/२ वाटी
  4. साबुदाणा १/२ वाटी
  5. मेथी दाणे १ छोटा चमचा
  6. मीठ

Instructions

  1. सर्व पदार्थ दुपारी भिजत घालावे
  2. संध्याकाळी मिक्सर वर वाटून घावे
  3. व पीठ आंबावण्यासाठी (फर्मेंटेशन साठी) ठेवणे
  4. सकाळी पीठ छान फुगून येईल त्यात मीठ घालावे
  5. तवा तापत ठेऊन त्यावर डोसे करावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE