Home / Recipes / Pooran poli

Photo of Pooran poli by Maya Joshi at BetterButter
613
9
0.0(0)
0

Pooran poli

Jan-08-2018
Maya Joshi
20 minutes
Prep Time
45 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Hard
  • Festive
  • Maharashtra
  • Roasting
  • Pressure Cook
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. १ कप चणाडाळ
  2. १ कप गुळ
  3. ५-६ चमचे साखार.
  4. १/२ कप मैदा
  5. १/२ कप कणीक
  6. मोहनासाठी तेल

Instructions

  1. चणाडाळ कुकरमध्ये शिजवून घ्या. शिजल्यावर जास्तीचे पाणी काढून टाका. चणाडाळ, गुळ शिजत ठेवा. ढवळत राहा. क पाणी आटवून घ्या. ओलसर आसतांना गँस बंद करा. पूरणयंत्रातून पूरण वाटून घ्या. पिठ, तेलाचे मोहन घालून सैलसर भिजवा. २ -३ !चमचे तेल घालून पीठ चांगले मळा. पिठाचा गोळाघेवून हातानेच पुरीसारखा करा. पूरण भरा. गोळा बंद करा. हलक्या हाताने पोळी तांदुळ पीठ घालून लाटा. नाँनस्टिकवर दोन्ही बाजूने भाजून घ्या.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE