Home / Recipes / CHANA dal shevai burfi

Photo of CHANA dal shevai burfi by Chayya Bari at BetterButter
919
4
0.0(0)
0

CHANA dal shevai burfi

Jan-18-2018
Chayya Bari
20 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Festive
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. भिजवून वाटलेली हरबरा डाळ १वाटी
  2. साखर १ ते सव्वा वाटी
  3. शेवया १/२वाटी
  4. वेलदोडे जायफळ पूड १चमचा
  5. केशर काड्या ४,५
  6. तूप ५,६ चमचे

Instructions

  1. प्रथम डाळ धुवून बारीक केली
  2. व तुपात परतून मोकळा रवा केला
  3. शेवया १चमचा तुपात परतून घेतल्या
  4. मग साखर बुडेल इतके पाणी घालून पाक करण्यास ठेवला
  5. त्यात वेलदोडे जायफळ पूड व केशर काड्या घातल्या
  6. पाक गोळीबंद होण्यापूर्वी शेवया घातल्या
  7. ४मिनिटानंतर डाळीचा रवा घातला सर्व मिक्स केले
  8. तूप सोडले
  9. मिश्रण घट्ट होऊ लागल्यावर तूप लावलेल्या ताटात ओतले
  10. सेट झाल्यावर वड्या कापल्या
  11. वर बदामाचे काप घातले
  12. वड्या तयार

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE