Home / Recipes / Egg kriii.

Photo of Egg kriii. by Anita Bhawari at BetterButter
480
3
0.0(0)
0

Egg kriii.

Feb-01-2018
Anita Bhawari
0 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Non-veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Boiling
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. 8 अंडी
  2. 1वाटी बारीक चिरून घेतलेले कादें,टोमॅटो, सुख खोबरे भाजुन घेतलेल 1वाटी, आल लसुण पेस्ट ,कोथिंबीर, 1चमचा खसखस, अखै गरम मसाले
  3. मीठ ,तेल, कढीपत्ता, हळद, लाल तिखट आणि पाणी
  4. मोहरी, हिंग

Instructions

  1. अंडी 6/7 मि.पाणी टाकून घेऊन थंड झाल्यावर टरफल काढुन घ्यावेत.
  2. सगळे मसाले भाजून वाटण तयार करून घेणे.
  3. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी टाकून मोहरी तडतडली की कढीपत्ता बारीक चिरून घेतलेले कादें टोमॅटो हिगं कोरडे मसाले भाजलेले वाटण घालून तेल सुटेपर्यंत हलवून घेऊन पाणी टाकून 1 ऊकळी आल्यावर अडीं मधोमध थोड चिरून त्यात सोडून वरतुन कोथिंबीर घालून गरमागरम चपाती सोबत खावेत

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE