Home / Recipes / Veg. Kadai

Photo of Veg. Kadai by Maya Joshi at BetterButter
2638
13
0.0(0)
0

Veg. Kadai

Feb-01-2018
Maya Joshi
5 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Everyday
  • Maharashtra
  • Simmering
  • Basic recipe
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. १वाटी हि. वाटाणा.
  2. १ वाटी चिरलेला कोबी.
  3. १/२ वाटी चिरलेली फरस बी
  4. १/२ वाटी चिरलेला गाजर,
  5. २ कांदे
  6. १ टमाटर
  7. ५-६ लसूणकळ्या,१"आले
  8. १/२ वाटी कोथींबीर,१" दालचीनी, २-३ लवंगा, १ मसाला वेलची.
  9. १चमचाधने१/२ चमचा जिरे.२-३ हि. मिरच्या.

Instructions

  1. सर्व मसाले ,कादे,[टमाटर, आले, लसूण, हि. मिरच्या तेलात परता.
  2. वाटतांना त्यात कोथींबीर घाला.
  3. सर्व भाज्याऊकडून घ्या.
  4. तेलाची फोडणी करुन मसाला घाला .
  5. तेल सूटेपर्यंत परता.
  6. ऊकडलैल्या भाज्या, हळद, तिखट, मिठ चवीनुसार घाला.
  7. ५ मिनिटे शिजवा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE