Home / Recipes / Spring onion rassa bhaji

Photo of Spring onion rassa bhaji by Vaishali Joshi at BetterButter
301
4
0.0(0)
0

Spring onion rassa bhaji

Feb-03-2018
Vaishali Joshi
0 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Main Dish

Ingredients Serving: 4

  1. १० -१२ नग पातिचे कांदे (स्प्रिंग ओनियन ) पात कापून घेतलेले
  2. रस्सा करण्य़ा साठी -१कांदा मोठा
  3. २ टोमेटो
  4. २ चमचे आल लसुण पेस्ट
  5. ६ लाल सुक्या मिरच्या
  6. २ चमचे खोब्रा किस
  7. १ चमचा खसखस
  8. १ चमचा मिरे
  9. २ चमचे धणे
  10. २ हिरव्या विलायच्या
  11. ४ लवंग
  12. १ मोठी विलायची
  13. १ चमचा जीर
  14. १/२चमचा चणा डाळ
  15. १/२ तांदुळ
  16. कोथींबीर
  17. तेल
  18. तिखट
  19. हळद
  20. मीठ
  21. १ चमचा गोडा मसला

Instructions

  1. प्रथम पातिचे कांदयांचे पात कापून , मधून त्याला काप देऊन पाण्यात बुडवून ठेवा
  2. कांदे बारीक़ चिरुन घ्या
  3. टोमेंटो ४ फोड़ीं मध्ये कापून घ्या
  4. एका टोमेटो च्या फोड़ी मसाल्या सोबत बारीक़ करायच्या आणि एका टोमेटो च्या फोड़ी रश्यात वरून टाकायच्या
  5. गैस वर कढई तापत ठेवा
  6. एक एक करून सग्ळे मसाले कोरडेच भाजून घ्या
  7. कांदे आणि टोमटो पण वेगवेगळे भाजून घ्या
  8. सगळ साहित्य थंड झाल्यावर मिक्सर मधे बारीक़ करून घ्या
  9. कढईत १ कप तेल घाला
  10. बारीक़ वाटलेला मसला टाकून तेल सुटे पर्यंत परता
  11. तिखट हळद गोडा मसला टाकून परता
  12. पाणि घालून एक उकळी येउ द्या व् चवी नुसार मीठ घाला
  13. पातिचे कांदे रस्सात सोडा
  14. टोमेटो पण घाला
  15. ५ मिनिटे झाकण ठेउन शिजू द्या
  16. गैस बंद करून कोथिमबिर भुरभुरा
  17. वाढायला तयार

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE