Home / Recipes / Masala vangi

Photo of Masala vangi by pranali deshmukh at BetterButter
682
4
0.0(0)
0

Masala vangi

Feb-04-2018
pranali deshmukh
15 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Dinner Party
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Side Dishes
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. 1 पाव वांगी
  2. 25,gr सुकं खोबरं
  3. 1 कांदा
  4. 2 चमचे धने
  5. 2 चमचे खसखस
  6. 1 लसूण गाठा
  7. 1 इंच आलं
  8. 2 tbsp.जीरे
  9. मोहोरी 1/2 tbsp
  10. तेजपान 1
  11. दालचिनी 1/2 इंच
  12. 1 बडी इलायची
  13. 2 मिरे
  14. दगडफूल 1 tbsp
  15. गरम मसाला 1 tbsp
  16. मीठ
  17. 2 tbsp मिरची पावडर
  18. 1/2 tbsp हळद
  19. कोथिंबीर 1 चमचा
  20. तेल 2 डाव

Instructions

  1. वांगी धुवून पुसून घ्या.
  2. मधातून चिरून घ्या
  3. कांदा खोबरे सर्व मसाले तेलात भाजून घ्या
  4. वांगी मधून कापा आणि मसाला भरा.थोडा मसाला ग्रेव्हीसाठी ठेवा.
  5. कढईत तेल घाला ,मोहरी आणि उरलेला मसाला परतवा.
  6. तिखट ,हळद , गरम मसाला घाला आणि भरलेली वांगी घालून मिक्स करा.
  7. गरम पाणी घाला झाकण ठेवून शिजू द्या.
  8. पोळी किंवा भाकरी बरोबर सर्व्ह करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE