Home / Recipes / Chanyachya pananchi bhaji

Photo of Chanyachya pananchi bhaji by Vaishali Joshi at BetterButter
792
6
0.0(0)
0

Chanyachya pananchi bhaji

Feb-05-2018
Vaishali Joshi
0 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Chanyachya pananchi bhaji RECIPE

ही भाजी एकदा तरी नक्की करून बघा खुप चविष्ठ लागते

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. २ कप चण्य़ा ची भाजी (ही भाजी बाजारात कधी कधी मिळ्ते . नाही तर हरबऱ्या ची जुडी घरी आणून त्याची पाने पाने ओढून काढून घ्यायचित .)
  2. २ चमचे मूग डाळ
  3. २ टोमेटो
  4. ३-४ लाल सुक्या मिरच्या
  5. ४-५ लसूण पाकळ्य़ा
  6. तेल
  7. बारीक़ मोहोरी
  8. हळद
  9. तिखट
  10. मीठ

Instructions

  1. भाजी धुवून घ्या
  2. मूग डाळ ,दोन्ही टोमेटो जाडसर चिरुन आणि भाजी एकत्र एक भांड्यात घेउन १ शिट्टी कुकर मधे काढून घ्या ,(ही भाजी जरी कोवळी दिसते ,पण लवकर शिजत नाही .म्हणून कुकर मधे किंवा चाळ णीत वाफउन घ्यावी )
  3. कुकर मधून भाजी काढ़ा घोटून घ्या
  4. तिखट हळद आणि मिठ घालुन
  5. पाणी टाकुन भाजी उकळून घ्या
  6. दुसरया बाजूला गैस वर कढईत तेल तापत ठेवा
  7. मोहोरी लसूण आणि लाल मिर्ची ची फोडणी तयार करून भाजी वर घालून भाकरी बरोबर खायला द्या

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE