Home / Recipes / Brinjal curry

Photo of Brinjal curry by Teesha Vanikar at BetterButter
670
3
0.0(0)
0

Brinjal curry

Feb-06-2018
Teesha Vanikar
15 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Tiffin Recipes
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. १पाव वांगी
  2. १ बटाटा
  3. आल लसुण पेस्ट २चमचे
  4. ५चमचे शेंगदाण्याचा कूट
  5. छोटे३चमचे लाल तिखट
  6. १/२ चमचा हळद
  7. जीरे
  8. मीठ
  9. तेल
  10. कोथिंबीर

Instructions

  1. १)अर्धी वांग्याची देठ काढून उभे काप करावेत. व २) उरलेले वांग्याना ४भाग वांगी भरून करतो तसे काप करा.
  2. ३) बटाटे साल काढून उभे किंवा बारीक कापून घ्या.
  3. ४) नॉनस्टीक पॅन मध्ये २पळी तेल घालून जिऱ्याची फोडणी करा.
  4. ५)फोडणीत वांगी बटाटे घालून झाकण ठेवा.
  5. ६) झाकणावर वाफ जमा झाल्यावर झाकण उघडुन आल लसुण पेस्ट व मसाले घाला.
  6. ७) व दाण्याचा कुट व मीठ घालून मिक्स करा व १ ग्लास पाणी घालून झाकण ठेवा.
  7. ८) गॅस सीम च ठेवा.
  8. ९)१०/१५ मी.भाजी शिजली की नाही ते पहा,नसेल तर अजून ५ मी.ठेवा
  9. १०) आता गॅस बंद करा,झाकण उघडु नये
  10. ११) ५ मी. झाकण उघडून त्यावर कोथिंबीर घालून सर्व्ह करा...

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE