Home / Recipes / Beet kofta in white gravy

Photo of Beet kofta in white gravy by Rohini Rathi at BetterButter
681
5
0.0(0)
0

Beet kofta in white gravy

Feb-11-2018
Rohini Rathi
10 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Tossing
  • Veg
  • Easy
  • Kitty Parties
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. कोफ्ते बनवण्यासाठी
  2. किसलेले बीट दोन कप
  3. लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून
  4. बेसन पीठ अर्धा कप
  5. मीठ चवीनुसार
  6. ग्रेव्ही बनवण्यासाठी
  7. चिरलेला कांदा एक
  8. काजू 10
  9. शेंगदाणे अर्धा कप
  10. हिरवी मिरची तीन ते चार
  11. कस्तुरी मेथी एक टेबल स्पून
  12. गरम मसाला अर्धा टीस्पून
  13. ताजी मलाई अर्धा कप
  14. मीठ चवीनुसार
  15. आले-लसणाची पेस्ट एक टेबलस्पून
  16. तेल दोन टेबल स्पून

Instructions

  1. सर्वप्रथम गुप्ते बनवण्यासाठी किसलेला बीड एका बाऊलमध्ये घेऊन त्यात लाल मिरची पावडर बेसन पीठ मीठ चवीनुसार घालून मिश्रण घट्ट बनवून घ्यावे
  2. गरजेनुसार पाणी घालून आप्पे प्रमाणे वेटर बनवून घ्यावे
  3. आप्पे पन गरम करुन तेल आणि ग्रीस करून तयार मिश्रण त्यात घालून घ्यावी
  4. दोन्ही बाजूने आहे भाजून घ्यावे
  5. ग्रेव्ही बनवण्यासाठ मिक्सरच्या भांड्यात आलं-लसणाची पेस्ट शेंगदाणे चिरलेला कांदा घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे
  6. कढईत तेल गरम करून त्यात जिरे मोहरीची फोडणी घालून बारीक वाटलेला मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावा
  7. नंतर त्यात गरम मसाला हिरवी मिरची घालून परतून घ्यावे
  8. ग्रेव्ही उकळू लागल्यावर नंतर त्यात ताजी मलाई व मीठ घालून मिश्रण एकजीव करून मंद आचेवर शिजवून घ्यावे
  9. अशाप्रकारे तयार ग्रेव्हीमध्ये पिठाचे आप्पे किंवा कोफ्ते घालून गरमागरम पोळी पराठा किंवा भाताबरोबर सर्व्ह करावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE