Home / Recipes / Methi Dal Malai Curry

Photo of Methi Dal Malai Curry by Archana Lokhande at BetterButter
734
5
0.0(0)
0

Methi Dal Malai Curry

Feb-11-2018
Archana Lokhande
5 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Dinner Party
  • Gujarat
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. एक वाटी स्वच्छ केलेली मेथी
  2. एक वाटी शिजलेली डाळ
  3. एक छोटी वाटी ताजी मलई
  4. एक चमचा बेसन पीठ
  5. एक कांदा
  6. तीन ते चार हिरव्या मिरच्या
  7. दोन चमचे आल-लसूण पेस्ट
  8. हळद
  9. मीठ
  10. पाणी
  11. धनेपुड
  12. मोहरी
  13. हिंग
  14. तेल

Instructions

  1. मेथी निवडून धुवून कापून घेतली. कांदा बारीक चिरून घेतला.
  2. कढईत तेलात मोहरी घालून तडतडल्यावर कांदा लालसर परतून घेतला.
  3. मिरची,हिंग व आल-लसूण पेस्ट घालून परतून हळद, धनेपुड आणि मेथी घालून दोन मिनिटे परतले.
  4. नंतर शिजलेली डाळ घालून मिक्स करून थोडे पाणी घालून एक उकळी आणाली.
  5. पाण्यात मिक्स केलेल्या बेसनाची पेस्ट आणि मीठ घालून मिक्स करून पाच मिनिटे शिजवून घेतले.
  6. नंतर मलई घालून मिक्स करून एक उकळी काढून गँस बंद केला.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE