Home / Recipes / Shabudana wde.

Photo of Shabudana wde. by Anita Bhawari at BetterButter
554
6
0.0(0)
0

Shabudana wde.

Feb-13-2018
Anita Bhawari
15 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra

Ingredients Serving: 4

  1. पाव वाटी शाबुदाना 5/6 तास पाण्यात भिजवून घेतला.
  2. 5 हिरवी ,1 वाटीभर भाजून घेतलेल शेंगदाणे ,1 छोटचमचाभर जिर.
  3. मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतलेला.
  4. तळण्यासाठी तेल.
  5. चवीनुसार मीठ.
  6. दही
  7. 1वाटी वरीचे तांदुळ (भगर)

Instructions

  1. कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवावे.
  2. शाबुदाना, बटाटे उकडून घेतलेल, हिरवी मिरची शेंगदाणे जिर हे सर्व मिक्सर मधुन बारीक पेस्ट करून घ्या. 1 वाटीभर वरिचे तांदुळ मीठ घालून मिश्रण चांगल मळून घेऊन लहान चपटे गोळे करून तेलात मध्यम आचेवर लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यावेत.
  3. गरमागरम दही सोबत खावेत.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE