Home / Recipes / Suraraichya wadya

Photo of Suraraichya wadya by Archana Lokhande at BetterButter
471
4
0.0(0)
0

Suraraichya wadya

Feb-14-2018
Archana Lokhande
5 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Breakfast and Brunch

Ingredients Serving: 4

  1. बेसन १ वाटी
  2. ताक २-२ १/२ वाटी
  3. आल-लसूण-मिरची पेस्ट २ चमचे
  4. साखर १/४ चमचा
  5. हळद
  6. तेल २ चमचे
  7. मोहरी १ चमचा
  8. हिंग १/२ चमचा
  9. कडीपत्ता
  10. कोथिंबिर
  11. ओले खोबरे खोवलेले किंवा किसलेले
  12. मीठ

Instructions

  1. एका भांड्यात चाळलेले बेसन पीठ, हळद, आल-लसूण-मिरची पेस्ट, साखर, मीठ घालून मिक्स करून घ्या आणि त्यात नंतर ताक घालून गुठळ्या न होता छान मिक्स करा.
  2. कढई गँसवर गरम करून त्यात बेसनाचे मिश्रण घालून एकसारखे सतत ढवळत राहावे. ढवळताना गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्या.
  3. १० मिनीट हे मिश्रण शिजवून घ्या आणि घट्ट झाले की, तेल लावलेल्या ताटावर पसरून घ्या. त्याच्या थर पातळ असला पाहिजे.
  4. आता एका कढईत तेल त्यात मोहरी, कडीपत्ता आणि हिंगाची छान फोडणी करून त्यातील थोडी फोडणी ताटावरील मिश्रणावर घाला.
  5. तसेच ओले खोबरे आणि कोथिंबीर घाला आणि त्याचे उभे काप (ऊभे कापा) करून गोल गोल गुंडाळून घ्या आणि तयार झाली सुरळीची वडी.
  6. आता सर्व्हिग प्लेटमध्ये तयार सुरळीच्या वड्या ठेवून त्यावर उरलेली फोडणी,ओले खोबरे आणि कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE