Home / Recipes / Masala brinjal.

Photo of Masala brinjal. by Anita Bhawari at BetterButter
717
4
0.0(0)
0

Masala brinjal.

Feb-17-2018
Anita Bhawari
10 minutes
Prep Time
6 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra

Ingredients Serving: 4

  1. पाव किलो छोटी वागं
  2. हळद लाल तिखट मीठ गरम मसाला
  3. तेल 1वाटी
  4. शेंगदाणे खुरासनी लसुण आल कोथिंबीर सुख खोबरे भाजुन घेतलेल पाणी घालून बारीक वाटून घेतल
  5. 1 टोमॅटो

Instructions

  1. वागं मधोमध कापून घेऊन पाण्यात ठेवून घ्या.
  2. कढईत तेल गरम करून त्यात टोमॅटो बारीक चिरलेला घालून परतून घ्या आता वाटलेले वाटन व कोरडे मसाले आणि वागं घालून मिश्रण चांगल हलवून घ्या वरतुन झाकण ठेवून मंद आचेवर शिजवून घ्या.
  3. कोथिंबीर घालून गरमागरम भाकरीबरोबर सर्व करावेत.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE