Home / Recipes / Idli Chutney

Photo of Idli Chutney by Renu Chandratre at BetterButter
1078
4
0.0(0)
0

Idli Chutney

Feb-18-2018
Renu Chandratre
6 minutes
Prep Time
5 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Everyday
  • Tamil Nadu
  • Blending
  • Steaming
  • Microwaving
  • Basic recipe
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. इडली रवा 3 वाटी
  2. उडद डाळ 1 वाटी
  3. मीठ चवीनुसार
  4. ओले खोबरे 1 वाटी
  5. हिर्वी मिर्ची 2
  6. कड़ी पत्ता 10
  7. कोथिम्बीर 1 वाटी कट करून
  8. तेल 2 चमचे
  9. राई 1 चमचा

Instructions

  1. सर्व प्रथम डाळ आणि इडली रवा व्यवस्तित धुवून घ्या आणि वेग वेगळा पर्याप्त पाण्यात 2 ते 3 तास भिजवून ठेवावा
  2. नन्तर एक्स्ट्रा च पाणी काढून टाका आणि डाळ व इडली रवा एकत्र मिक्सर मधे बारीक़ करून घ्या
  3. गरम जागे वर इडली च पीठ आम्बवायला ठेवा किमान 4 ते 5 तास
  4. नंतर पीठ फुलुन येईल , आता घ्यात मीठ घाला
  5. इडली च्या साच्या ला तेला च बोट लावून त्यात तयार इडली पीठ भरा
  6. माइक्रोवेव मधे नेहमी सारखे 5 मिंट वाफवून घ्या
  7. कोकोनट चटनी साठी , ओले खोबरे, हिर्वी मिर्ची, कोथिम्बीर आणि मीठ, एकत्र मिक्सर मधुन बारीक करून घ्या
  8. तेल गरम करा ,राई आणि कड़ी पत्ता ची फोड़नी तयार करा आणि चटनी मधे घाला

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE