Home / Recipes / Masala vangi

Photo of Masala vangi by Maya Ghuse at BetterButter
772
6
0.0(0)
0

Masala vangi

Feb-21-2018
Maya Ghuse
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Others
  • Maharashtra
  • Steaming
  • Chilling
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. 5-6वांगे
  2. टमाटे 2
  3. कांदा 1
  4. तेल 3चमचे
  5. शेंगादाणे 2चमचे
  6. खोबरा तूकडे 1चमचा
  7. डाळ्या 1चमचा
  8. गरम मसाला 1च.
  9. धना पावडर अर्धा चमचा
  10. मीठ चवीनुसार
  11. कोथिंबीर
  12. आलं -लसूण पेस्ट 1च.

Instructions

  1. वांगे धूवून, 2चिर्या दिल्या
  2. कांदा, टमाटे चिरून घेतले़
  3. शेंगादाणे, खोबरं, डाळया तेलात परतवून मिक्सरमधून बारीक वाटून घेतले
  4. कढईत तेल तापवून त्यात वाटण टाकून आलं-लसूण पेस्ट, तिखट, हळद, गरम मसाला, धना पावडर, मीठ टाकून परतले, टमाटे टाकले ,मिश्रणाला तेल सूटू लागल्यावर बंद केले
  5. थंड झाल्यावर वांग्यात भरून घेतले
  6. पातेल्यात तेल घेऊन त्यात जिरं-मोहरी तडतडल्यावर मसाला भरलेली वांगी आणि उरलेला मसाला टाकून वाफ घेतली
  7. मंद आचेवर ठेवून 2-3 वेळा खोरले झाकण ठेवून वर पाणी टाकले
  8. गरम पाणी आवश्यक तेवढे टाकून शिजवले
  9. कोथिंबीर घालून वाढले

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE