Home / Recipes / Okra Masala

Photo of Okra Masala by Shreya Bandekar at BetterButter
629
5
0.0(0)
0

Okra Masala

Feb-21-2018
Shreya Bandekar
25 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Steaming
  • Basic recipe
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. भेंडी (पाव किलो)
  2. कांदा - १ (छोटा) - वाटपासाठी
  3. ओले खोबरे - १/४ कप - वाटपासाठी
  4. लसुण - ४ पाकळ्या - वाटपासाठी
  5. हळद - १/४ चमचा
  6. गरम मसाला - २ चमचे
  7. लाल तिखट मसाला - १ चमचा
  8. मीठ - चवीनुसार
  9. तेल - आवश्यकतेनुसार
  10. पाणी - आवश्यकतेनुसार

Instructions

  1. भेंडी स्वच्छ धुवून टोक व देठ कापून सुरीने उभी मध्य भागी कापणे. (दोन भाग करू नये).
  2. लसुण, कांद, खोबरे लालसर भाजून थंड झाल्यावर हळद, गरम मसाला, लाल तिखट मसाला, चवीनुसार मीठ व थोडेसे पाणी घालून मिक्सरमधून वाटून घेणे. (जाडसर वाटणे)
  3. वाटलेले मिश्रण भेंडीमध्ये भरूण घेणे.
  4. कढईत भेंडी ठेवून थोडे तेल व किंचीत पाणी टाकून त्यावर झाकण ठेवून 15 मिनिट मध्यम आचेवर भेंडी शिजवावी. (मध्ये भेंडी परतवून घ्यावी)
  5. शिजली की गँस बंद करावा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE