Home / Recipes / Methi paratha and sweet chatni

Photo of Methi paratha and sweet chatni by Tejas Tawade at BetterButter
1350
6
0.0(0)
0

Methi paratha and sweet chatni

Feb-28-2018
Tejas Tawade
20 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Others
  • Maharashtra
  • Pan fry
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 5

  1. मेथी
  2. गव्हाचे पीठ
  3. लाल तिखट
  4. हळद
  5. मीठ
  6. तेल
  7. घी
  8. गूळ
  9. चिंच
  10. पाणी

Instructions

  1. प्रथम मेथी पाला थोडासा शिजवून घ्या
  2. गव्हाच्या पिठात शिजवलेला मेथी पाला घाला
  3. त्यात मीठ , लाल तिखट, जरासे तेल घालून मिक्स करून घ्या
  4. आता पीठ चांगले मळून घ्या
  5. तयार पिठाचे गोळे करून चपाती करून घ्या
  6. आणि तव्यावर मस्त शेक द्या व सोबत घी लावा
  7. चटणी साठी चिंच गूळ ऐका भांड्यात घेऊन त्यात दोन कप पाणी घाला
  8. आणि ५ मिनिटे उकळून घ्या

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE