Home / Recipes / Methi potato thepala

Photo of Methi potato thepala by deepali oak at BetterButter
901
4
0.0(0)
0

Methi potato thepala

Mar-06-2018
deepali oak
20 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Methi potato thepala RECIPE

बटाट्या मुळे जरा वेगळीचव आणि पौष्टिक होतो.

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. मेथी जुडी धुवून चिरून.
  2. २ बटाटे ऊकडवलेले.
  3. आले लसूण मीरची पेस्ट,धणे जीरे पावडर.
  4. कणीक दोन वाटी.
  5. अर्धी वाटी बेसन.
  6. मीठ, दही दोन चमचे.

Instructions

  1. प्रथम जराशा तेलात आले लसूण मिरची पेस्ट परता.
  2. आता ह्यात मेथी,धणे जीरे पावडर व मीठ घालून भाजी शिजवून घ्या.
  3. आता ह्या भाजीत बटाटे कुस्करून घाला.मिश्रण गार होऊ दया.
  4. गार झालेल्या भाजीत दही घाला.
  5. ह्या भाजीत मावेल ईतके गव्हाचे पीठ व बेसन मीठ घालून मळून घ्या.
  6. लाटून तव्यावर ब्रश च्या मदतीने हलके तेल लावुन दोन्हीकडनं खरपूस शेकवून तयार .

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE