Home / Recipes / Oats idli

Photo of Oats idli by Kamal Thakkar at BetterButter
940
4
0.0(0)
0

Oats idli

Mar-07-2018
Kamal Thakkar
0 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Tiffin Recipes
  • Fusion
  • Steaming
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. ओट्स १ कप
  2. रवा १/२ कप
  3. दही १ कप
  4. पाणी १/२ कप
  5. हिरवी मिरची १
  6. गाजर १ छोटा
  7. कॅपसीकम १ छोटा
  8. कढी पत्ते १०
  9. तेल १ मोठा चमचा
  10. मोहरीचे दाणे १ लहान चमचा
  11. उरड डाळ १ लहान चमचा
  12. चणा डाळ १ लहान चमचा
  13. सोडा /इनो १/२ लहान चमचा
  14. लिंबूचा रस १ लहान चमचा
  15. मीठ चवी प्रमाणे
  16. काजू ८-१०

Instructions

  1. ओट्स भाजून घ्या।थोडा रंग बदलल्या वर गॅस बंद करा।
  2. एक पॅन मध्ये १ चमचा तेल घ्या।त्यात मोहरी,चणा डाळ आणि उरड डाळ टाका।
  3. थोडे लाल झाल्यावर कडी पत्ते आणि हिरव्या मिरच्या टाका।
  4. आता १/२ कप रवा टाका आणि सौटे करा।२-३ मिनिटं झाल्यावर रंग थोड बदलणार।आता गॅस बंद करून हे एका बाउल मध्ये थंड करायला काढा।
  5. ओट्स ला मिक्सर मध्ये दडून घ्या।थोडं जाडसर ठेवा।ओट्स पावडर पण थंड झालेला रवा मधे टाका।
  6. किसलेलं गाजर आणि बारीक चिरलेली कॅपसीकम पण टाका।
  7. दही टाका।
  8. १/२ कप पाणी टाकून इडलीचे पीठ तैयार करा।
  9. इडली पात्र मधे पाणी टाकून गरम करा।साच्यात तेल लावा आणि अर्धा काजू ठेवा।
  10. इडलीच्या पिठात सोडा आणि लिंबू चा रस टाकून कालवा।लगेच साच्यात एक एक चमचा पीठ टाका।इडली पात्र मध्ये ठेवा आणि १५ मिनिटं वाफवून घ्या।
  11. मऊ आणि चविष्ट ओट्स इडली तैयार आहे।खोबऱ्याची किंवा कोथिंबीर चटणी सोबत वाढा।

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE