Home / Recipes / GREEN dhirde usal fussion

Photo of GREEN dhirde usal fussion by Chayya Bari at BetterButter
766
12
0.0(0)
0

GREEN dhirde usal fussion

Mar-10-2018
Chayya Bari
10 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Hard
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. मोड आलेले हिरवे मूग १वाटी
  2. सातूचे पीठ २वाट्या
  3. पालक प्युरी १वाटी
  4. मीठ चवीप्रमाणे
  5. हळद १चमचा
  6. सिमला मिरचीचे तुकडे
  7. जिरे मोहरी हिंग फोडणीला
  8. कोथिंबीर थोडीशी
  9. तेल

Instructions

  1. मूग धुवून मिरची कोथिंबीर कापून घेतली
  2. व पालक प्युरी बनवली
  3. त्यात सातूचे पीठ भिजवले किंचित मीठ कारण पालक क्षारयुक्त असतो
  4. मग तेल तापवून जिरे ,मोहरी,हिंग घातले हळद मीठ घालून मूग घातले मंद गॅसवर शिजवून कोथिंबीर घातले
  5. आता नॉनस्टिक तव्यावर किंचित तेल लावून तयार पिठाचे धिरडे घातले मग परतले व दुसरीकडून शेकले
  6. परत सरळ करून त्यावर मुगाची उसळ पसरून स्टफ केले
  7. छान शेकून घेतले
  8. गरम गरम सर्व्ह केले नुसतेच छान लागतात

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE