Home / Recipes / Butter panir masala

Photo of Butter panir masala by Geeta Koshti at BetterButter
728
9
0.0(0)
0

Butter panir masala

Mar-13-2018
Geeta Koshti
10 minutes
Prep Time
22 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Dinner Party
  • Maharashtra
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. १७५ ग्रॅम पनीर
  2. २ मध्यम कांदे बारीक चिरून
  3. ५-६ काजू
  4. ३ टोमॅटोची जाड प्युरी
  5. १/२ टीस्पून गरम मसाला
  6. १ १/४ टीस्पून धनेपूड १ टीस्पून लाल तिखट (बेडगी)
  7. १ टीस्पून कसुरी मेथी, चुरडून
  8. क्रीम ( आवडत असेल तर )
  9. मीठ चवीप्रमाणे ३-4 टेबलस्पून बटर
  10. कोथिंबीर

Instructions

  1. पनीरचे चौकोनी तुकडे करून बटरवर शालो फ्राय करून घ्या.
  2. टोमॅटोची जाड प्युरी करून ठेवा.
  3. कढईत २ टेबलस्पून बटर गरम करा. त्यातच १ चमचा तेल घाला. मग कांदा घालून शिजेपर्यंत परता.
  4. कांदा शिजला कि,तिखट,गरम मसाला,धनेपूड आणि किंचित मीठ घालून छान वास सुटे पर्यंत परतून घ्या. गॅस बंद करा
  5. हे सगळे मिश्रण आणि काजू एकत्र करून मिक्सरवर एकदम बारीक वाटून घ्या. गरज वाटल्यास पाणी न घालता थोडीशी टोमॅटो प्युरी घालून वाटा.
  6. आता पुन्हा कढईत १ टेबलस्पून बटर गरम करा आणि वाटलेला कांदा आणि काजूची पेस्ट घालून २-३ मिनिटे परता.
  7. मग टोमॅटो प्युरी,मीठ घालून नीट मिक्स करा. झाकण ठेवून ८-१० मिनिटे ग्रेवी शिजवत ठेवा. कसुरी मेथी तव्यावर गरम करुन हाताने चुरगळून घाला
  8. पनीरचे तुकडे घालून हलक्या हाताने मिक्स करा.झाकण ठेवून ५-७ मिनिटांनी वरून क्रीम घाला आणि हलक्या हाताने एकत्र करा
  9. वरून कोथिंबीर पानांनी सजवा आणि रोटी किंवा नान बरोबर सर्व्ह करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE