Home / Recipes / chole cheese balls

Photo of chole cheese balls by Rash amol at BetterButter
834
6
0.0(0)
0

chole cheese balls

Apr-06-2018
Rash amol
20 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Kids Recipes
  • Middle Eastern
  • Boiling
  • Frying
  • Appetizers
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. 2 कप उकडलेले छोले
  2. 1/2 कप मैदा
  3. 1 कांदा चिरून
  4. 6 लसूण पाकळ्या
  5. 1/2 कप कोथिंबीर
  6. 3तासपर्यंत लिंबाचा रस
  7. 2tsp धना जिरा पावडर
  8. तिखट मीठ हळद अंदाजे
  9. तळायला तेल
  10. ब्रेडक्रम
  11. 3 चीज क्यूब्ज्स छोटे तुकडे करून

Instructions

  1. सगळे साहित्य घ्यावे.
  2. छोले कांदा कोथिंबीर लिंबू रस मीठ तिखट हळद धना जीरा पावडर मिक्सर मधे जाडसर वाटावे.
  3. जाडसर वाटावे.
  4. छोले मिश्रणात मैदा घालून एकत्र करावा.
  5. छोले मिश्रण घेऊन छोटे चीज चे तुकडे घ्यावेत.
  6. चीज चा तुकडा आत ठेवून बाजूंनी छोले मिश्रण लावून बॉल्स करून घ्यावेत.
  7. बॉल्स ब्रेडक्रम मधे घोळवून घ्यावेत.
  8. गरम तेलात मध्यम आंचेवर तळून घ्यावेत.
  9. छोले चीज बॉल्स तयार....मुल खूष...

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE