Home / Recipes / Rava appam

Photo of Rava appam by Manasvi Pawar at BetterButter
968
4
0.0(0)
0

Rava appam

Apr-07-2018
Manasvi Pawar
10 minutes
Prep Time
5 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Snacks
  • Vegan

Ingredients Serving: 4

  1. एक वाटी रवा
  2. ४ मोठे टोमॅटो किसून
  3. ४-५ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  4. १ चमचा आलं कीसून
  5. २ मध्यम कांदे बारीक चिरून
  6. १/२ वाटी कोथिंबीर चिरलेली
  7. मीठ चवीनुसार
  8. तेल
  9. पाणी १/२ वाटी

Instructions

  1. एका मोठ्या भांड्यात रवा घेऊन थोडे पाणी घालून जाडसर भिजवावे
  2. आता यामध्ये टोमॅटोचा कीस घालावा
  3. आलं घालाव
  4. कोथिंबीर घालून मीठ घालावे
  5. मिश्रण एकजीव करावे
  6. आता अप्पे मिश्रण तयार आहे
  7. अप्पे भांड गरम करावे
  8. त्यामध्ये एक एक थेंब तेल घालावे
  9. आता एक एक चमचा अप्पे मिश्रण घालावे
  10. थोड्या वेळाने त्यांची बाजू बदलावी
  11. आणि थोडं थोडं तेल सोडावे
  12. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावे
  13. आपले रवा अप्पे तयार आहेत

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE