Home / Recipes / Vej papad kofta gravy.

Photo of Vej papad kofta gravy. by Anita Bhawari at BetterButter
1029
7
0.0(0)
0

Vej papad kofta gravy.

Apr-16-2018
Anita Bhawari
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Others
  • Maharashtra
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. 5/6 पापड
  2. कोबी +फ्लोअर +शिमला मिरची +शिजवून घेतलेला बटाटा हे सर्व पदार्थ बारीक किसून घेतलेल
  3. कांदा खोबरे आले लसुण टोमॅटो बारीक पेस्ट
  4. सुहाना मिक्स भाजी ग्रेव्ही मसाला 4 चमचाभर
  5. मीठ चवीनुसार
  6. हळद लाल तिखट गरम मसाला किचन किंग मसाला चाटमसाला
  7. साखर चिमूटभर
  8. अमुल बटर
  9. तळण्यासाठी तेल
  10. तेजपता
  11. आल लसुण पेस्ट
  12. कांदा बारीक चिरून घेतलेला
  13. पनीर

Instructions

  1. सर्व भाज्या स्वच्छ धुवून पुसुन बारीक किसून घेतलेल
  2. कढईत तेल व बटर गरम करून त्यात कांदा आल लसुण पेस्ट टाकून कांदा लालसर रंग येईपर्यंत परतुन घ्या किसलेले भाज्या त्यात घालून मीठ गरम मसाला लाल तिखट चाटमसाला घालून मिश्रण चांगल हलवून घ्या 4 मिनिट शिजवून घ्यावेत
  3. मिश्रण थंड करून घ्यावेत
  4. पापडाला पाणी लावून पापड मऊ करून घेऊन मिश्रण मधोमध भरून रोल करून घेणे
  5. असा रोल करणे
  6. वाटीत 2 छोटाचमचाभर कोन्रफलोअर व पाणी घालून मिश्रण घट्टसर तयार करून घेऊन रोल डीप कराव
  7. कढईत तेल गरम करून त्यात रोल टाकून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यावेत
  8. 2 कढईत तेल गरम करून कांदा खोबर टोमॅटो टाका सर्व कोरडे मसाले घालून तेल सुटेपर्यंत हलवून घेऊन पाणी व साखर मीठ घालून 1 ग्लास भर पाणी घालून ऊकळत ठेवाव 5 मिनिट नंतर ग्रेव्ही तयार
  9. जेवणाच्या वेळी प्लेट्स मधे रोल ठेवून वरतुन ग्रेव्ही घालून कोथिंबीर व कांदा घालून गरमागरम सर्व करावेत.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE