Home / Recipes / Pumpkin Jalebi

Photo of Pumpkin Jalebi by Jayshree Bhawalkar at BetterButter
959
7
0.0(0)
0

Pumpkin Jalebi

Apr-22-2018
Jayshree Bhawalkar
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Navratas
  • Indian
  • Frying
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. 250 ग्राम लाल भोपला
  2. 200 ग्राम साखर
  3. 3-4 चमचे पाणी
  4. 1 चमचा वेलची पूड
  5. 2 चमचे काजू,बदाम,पिस्ता चे काप
  6. 4 चमचे अरारोट पावडर
  7. पाणी
  8. तळण्या साठी तूप

Instructions

  1. एका पातेल्यात साखर आणि थोडं पाणी घालून जिलबी चा पाक करा.पाकात वेलची पूड टाका.
  2. एका कढईत तूप तापायला ठेवा .
  3. भोपळ्याच्या पातळ काप करा.
  4. डोनट कटर नी शेप द्या .
  5. भोपळ्याच्या काप एक एक करून अररोट च्या घोळ मधे बुडवून घ्या.
  6. एक एक करून ह्या जिलब्या तळून घ्या.
  7. हे काप पाकात 1 मिनिट बुडवून काढा.
  8. आता भोपळ्याच्या जिलेबी ड्राय फ्रुटस च्या काप टाकून सजवून सर्व्ह करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE