Home / Recipes / Themas masala bhaji

Photo of Themas masala bhaji by Maya Ghuse at BetterButter
704
8
0.0(0)
0

Themas masala bhaji

Apr-22-2018
Maya Ghuse
20 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Themas masala bhaji RECIPE

ढेमसं मसाल्याची

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Basic recipe
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. ढेमसं 6-7
  2. खोबरं बारिक चिरून 3चमचे
  3. कांदा 1 चिरून
  4. आलं लसूण पेस्ट 1 चमचा
  5. जिरं अर्धा चमचा
  6. मोहरी पाव चमचा
  7. हळदं अर्धा चमचा
  8. तिखट 3 चमचे
  9. धना पावडर अर्धा चमचा
  10. गरम मसाला अर्धा चमचा
  11. तेल अर्धी वाटी
  12. कोथिंबीर
  13. मीठ चवीनुसार

Instructions

  1. ढेमस धूवून पोखरून घेतली
  2. पातेल्यात 1चमचा तेल तापवून कांदा, खोबरं परतवून मिक्सरमधून बारीक वाटून घेतले
  3. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी आलं-लसूण पेस्ट टाकली, वाटण टाकून परतले, तिखट ,हळदं ,धना पावडर, मीठ टाकून हा मसाला ढेमसात भरला
  4. ढेमसं बंद केली
  5. कढईत तेल तापवून त्यात ही मसाला भरलेली ढेमसं ठेवून उरलेला मसाला टाकून वाफ घेतली व आवश्यक पाणी टाकून शिजवले ,कोथिंबीर घालून सर्व्ह केले

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE