Home / Recipes / Stuffed bottel gaurd in yellow grevy

Photo of Stuffed bottel gaurd in yellow grevy by Jayshree Bhawalkar at BetterButter
636
4
0.0(0)
0

Stuffed bottel gaurd in yellow grevy

May-15-2018
Jayshree Bhawalkar
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Festive
  • UP
  • Simmering
  • Frying
  • Sauteeing
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. 250 ग्राम लौकी
  2. 100 ग्राम पनीर क्रश केलेले
  3. 1/2 चमचा काळी मिरी पावडर
  4. 1/4 चमचा साखर
  5. 1/4 चमचा मीठ
  6. 2 चमचे तेल
  7. 1 कांदा
  8. 3-4 कळ्या लसणाच्या
  9. 1 छोटा तुकडा अदरक
  10. 2-3 टोमॅटो
  11. 2-3 चमचे दही
  12. 1/2चमचा हळद
  13. 1चमचा काश्मीरी तिखट
  14. 1चमचा धणे पावडर
  15. 1/4 चमचा कसुरी मेथी
  16. 1/4 चमचा साखर
  17. 1 चमचा /चवीनुसार मीठ
  18. कोथिंबीर सजावटी साठी

Instructions

  1. लौकी चे गोल गोल तुकडे करून बिया वाला भाग काढून घ्या
  2. 2. हे राउंडल्स थोडं तेलात नरम शिजवून घ्या.
  3. पनीर क्रश करून त्यात काळी मिरी पावडर,मीठ, साखर घालून फिलिंग तयार करा.
  4. आता लौकी च्या बिया वाला नरम भाग आणि थोडे काजू, मगज करी,आणि तीळघ्या.
  5. मिक्सर मधून पेस्ट बनवून घ्या..
  6. कांदा, लसून अदरक आणि टोमॅटो चा मिक्सर मधून  पेस्ट तयार करा.
  7. एका पॅन मध्ये 2 चमचा तेल गरम करून त्यात पांढरा आणि लाल दोन्ही पेस्ट टाकून तेल सुटेल पर्यंत नीट परतून घ्या.
  8. .थोडी कसुरी मेथी हातानी क्रश करून घाला,साखर,आणि मीठ घालून मिक्स करा.
  9. आता ग्रेव्ही मध्ये दही नीट घुसळून मिक्स करा ही लाल ग्रेव्ही आता आम्हाला हवी तशी पिवळी ग्रेव्ही झाली.
  10. सर्व्हिंग प्लेट मध्ये ग्रेव्ही ,त्यात पनीर भरलेले लौकी चे राउंडल्स ठेवून कोथींबीर नी सजावट करून सर्व्ह करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE