Home / Recipes / Vegetable muglai pulav

Photo of Vegetable muglai pulav by priya Asawa at BetterButter
454
6
0.0(0)
0

Vegetable muglai pulav

May-18-2018
priya Asawa
60 minutes
Prep Time
60 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Vegetable muglai pulav RECIPE

एकदम हेल्दी

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Dinner Party
  • Mughlai
  • Steaming
  • Basic recipe
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. बासमती तांदुळ 2 वाटी
  2. चांगले तुप 2 चमचे
  3. लांब कापलेल्या मिक्स भाज्या ( कांदा, बटाटा, फुलवर, शिमला मिर्ची, ओले वटाने, गाजर , इ.)
  4. तमालपत्र 2
  5. कढीपत्ता 5-6 पान
  6. 1 टमाटा , लसुण च्या पाकळ्या 5-6, पुदिनयाचे 5-6 पान मिक्सर मधुन एकजीव करून घ्या
  7. लाल तिखट 1 चमचा
  8. हळद 1/2 चमचा
  9. गरम म्हसाला 1/2 चमचा
  10. कच्चा म्हसाला 1/2 चमचा
  11. शहाजीरा 1 चमचा
  12. किसलेला खोबरा वरुन टाकण्यासाठी
  13. कोथिंबीर बारीक चिरलेली 2 चमचे
  14. मीठ साखर चवीनुसार

Instructions

  1. तांदुळ धोऊन पाणी काढून घ्या त्याच्यात 4 वाट्या पाणी व मीठ टाकून भात शिजवून घ्या
  2. एका ताटात तयार भात पसरुन गार करायला ठेवा
  3. शिल्लक तुपा मध्ये शहाजीरा , तमालपत्र व कढीपत्ता टाकून फोडणी द्या
  4. त्याच्यात मिक्सर मधुन काढलेली ग्रेव्ही टाका व तुप सुटेपर्यंत भाजुन घ्या
  5. सगळ्या मिक्स कापलेल्या भाज्या परतून व झाकण ठेवून वाफवून घ्या
  6. लाल तिखट, हळद, गरम म्हसाला, कच्चा म्हसाला, मीठ व साखर टाकून थोडे परतुन घ्या
  7. आता शिजवून घेतलेले भात व तळून घेतलेला कांदा घालून मिक्स करून 2 मिनिट वाफवून घ्या
  8. तयार झालेला पुलाव सर्वींग प्लेट मध्ये घेउन कोथिंबीर व खोबऱ्याचे किसने सजवून गरमागरम पुलाव सर्व करा
  9. तुपा मध्ये कापलेला कांदा लालसर तळून काढुन घ्या

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE