Home / Recipes / Upma Malai Cutlet

Photo of Upma Malai Cutlet by Vaishali Joshi at BetterButter
635
6
0.0(0)
0

Upma Malai Cutlet

May-18-2018
Vaishali Joshi
0 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Upma Malai Cutlet RECIPE

खुपच उपमा उरला होता , पुन्हा कोणी खाल्ला नसताच , काही तरी डोक चालवून नवीन करूयात या विचारने हा प्रयोग आणि काय ? कोणाला कळलच नाही शिळ्या उपम्याचा कायापालट .तर करु यात सुरुवात ?

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Frying
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. ३ वाट्या तयार उपमा
  2. ४-५ उकडलेले बटाटे
  3. २ चमचे हिरवी मिर्ची , जीर आणी लसुण ठेचा
  4. कोथिंबिर
  5. चिली फ्लेक्स
  6. हळद
  7. आमचूर पावडर
  8. मीठ
  9. अगदी घट्ट दुधावरची साय

Instructions

  1. बटाटे उकडून सोलून स्मैश करून घ्या
  2. एका प्लेट मधे उपमा आणि स्मैश केलेले बटाटे एकत्र करा त्यात चिली फ्लेक्स
  3. मीठ
  4. हळद
  5. आमचूर
  6. कोथिंबिर
  7. मिर्ची लसूण जिर्या चा ठेचा घालून एकत्र करुन गोळा करा
  8. तयार गोळ्य़ाचे छोटे छोटे एक सारखे गोळे करुन घ्या
  9. एक गोळा घेउन हाताने त्याची पारी करुन घ्या आणि त्यात घट्ट साय टाकून दूसरी पारी त्यावर ठेवून बंद करा
  10. त्याला व्यवश्तित गोल करून कटलेट बनवा
  11. अशा प्रकारे सगळे कटलेट तयार करुन घ्या
  12. अर्धा तास फ्रिज मधे ठेवा
  13. बाहेर काढून तळून घ्या
  14. बस खायला तयार

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE