अंडा करी | Egg curry Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Photo of Egg curry by Teju Auti at BetterButter
अंडा करीby Teju Auti
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

3

0

अंडा करी recipe

अंडा करी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Egg curry Recipe in Marathi )

  • अंडी ३ उकडलेली
  • १ मोठा कांदा कापुन ,
  • १/२ वाटी सुके खोबरे काप
  • ७ पाकळया लसुन
  • कोंथिबीर
  • १ चमचा कांदा लसुन मसाला
  • १ चमचा घरचा मसाला
  • तेल , मोहरी, जिरे ,हिंग

अंडा करी | How to make Egg curry Recipe in Marathi

  1. कांदा लसुन खोबरे वेगवेगळे तेलात भाजून घेवून कोंथिबीर टाकून वाटून घ्या.
  2. कढईत तेल गरम करून उकडलेली अंडी तळा.
  3. त्याच कढईत मोहरी जिरे हिंग परतून घ्या. मग २ लसुन ठेचून टाका. सगळे मसाले परतून घ्या. त्यात वाटलेल वाटण टाकून परता व तळलेली अंडी तेल सुटेस्तोवर परतून घ्या.
  4. त्यामध्ये जशी करी पाहीजे तेवढे पानी टाका व मीठ टाकून उकळी काढा. कोंथिबीर टाका.
  5. तयार अंडा करी.

My Tip:

पानी पाहिजे तेवढे घ्या.

Reviews for Egg curry Recipe in Marathi (0)