BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / अंडा करी

Photo of Egg curry by Teju Auti at BetterButter
499
3
0(0)
0

अंडा करी

Jul-25-2018
Teju Auti
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अंडा करी कृती बद्दल

Tasty &spicy

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 3

  1. अंडी ३ उकडलेली
  2. १ मोठा कांदा कापुन ,
  3. १/२ वाटी सुके खोबरे काप
  4. ७ पाकळया लसुन
  5. कोंथिबीर
  6. १ चमचा कांदा लसुन मसाला
  7. १ चमचा घरचा मसाला
  8. तेल , मोहरी, जिरे ,हिंग

सूचना

  1. कांदा लसुन खोबरे वेगवेगळे तेलात भाजून घेवून कोंथिबीर टाकून वाटून घ्या.
  2. कढईत तेल गरम करून उकडलेली अंडी तळा.
  3. त्याच कढईत मोहरी जिरे हिंग परतून घ्या. मग २ लसुन ठेचून टाका. सगळे मसाले परतून घ्या. त्यात वाटलेल वाटण टाकून परता व तळलेली अंडी तेल सुटेस्तोवर परतून घ्या.
  4. त्यामध्ये जशी करी पाहीजे तेवढे पानी टाका व मीठ टाकून उकळी काढा. कोंथिबीर टाका.
  5. तयार अंडा करी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर