उपवासाचा शेंगदान्याचा झुणका | Peanut Zunka Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  8th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Peanut Zunka recipe in Marathi,उपवासाचा शेंगदान्याचा झुणका, Deepa Gad
उपवासाचा शेंगदान्याचा झुणकाby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

उपवासाचा शेंगदान्याचा झुणका recipe

उपवासाचा शेंगदान्याचा झुणका बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Peanut Zunka Recipe in Marathi )

 • भाजलेल्या शेंगदाण्याची बारीक पूड
 • १ वाटी
 • हिरवी मिरची २
 • जिरे १ च
 • तूप १ च
 • सैंधव मीठ चवीनुसार
 • तिखट १-२ च
 • पाणी १ वाटी

उपवासाचा शेंगदान्याचा झुणका | How to make Peanut Zunka Recipe in Marathi

 1. शेंगदाण्याचे बारीक कूट करून घ्या
 2. पॅनवर तूप घालून त्यात जिरे, हिरवी मिरची बारीक चिरलेली घाला
 3. तिखट, मीठ व पाणी घालून उकळी काढा
 4. आता त्यात शेंगदाण्याचे कूट घालून सतत ढवळत रहा
 5. मिश्रण घट्ट होत आल की तेल सुटायला लागतं
 6. झुणका तयार आहे
 7. राजगिऱ्याच्या पिठाच्या भाकरीबरोबर सर्व्ह करा

My Tip:

फोडणीला तूप कमीच घाला कारण शेंगदाण्याचे तेल सुटते त्यामुळे जास्त तेलकट होईल

Reviews for Peanut Zunka Recipe in Marathi (0)