Photo of ras khaproli by supriya padave (krupa rane) at BetterButter
1346
4
0.0(1)
0

ras khaproli

Nov-14-2018
supriya padave (krupa rane)
480 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तीन वाटी तांदूळ
  2. एक वाटी उडिद डाळ
  3. एक वाटी चना डाळ
  4. अर्धा वाटी पोहे
  5. एक टेबल स्पून मेथी दाने
  6. हळद
  7. मीठ
  8. नारळ रसा साठी
  9. अर्धा नारळ चा चव
  10. अर्धा वाटी किसलेले गुळ
  11. वेलचि पूड
  12. चिमुट भर मीठ
  13. लाल खोबरा चटनी
  14. अर्धा वाटी किसलेले ओले खोबरे
  15. 5 ते 6 लसुन पाकलि
  16. थोडिशि चिंच
  17. तिन सुकी लाल मिर्ची
  18. मीठ

सूचना

  1. तांदूळ व् सर्व डाळी स्वछ धुवून वेगवेगळ्या भिजत ठेवा 7 ते 8 तास भिजल्या पाहिजेत
  2. पोहे फ़क्त 20 मिनिट भिजत ठेवा
  3. नंतर सर्व वेगवेगळे वाटून एकत् पीठ करुन ठेवा .पीठ फार पातळ करू नका
  4. आता हे पीठ 8 ते 9 तास आम्बविन्या साठी एका बाजूला ठेवून दया
  5. 9 तासा नंतर पीठ छान फुगुन आले असेल आता हयात हळद व् मीठ टाका
  6. नारळ च्या रसाची तयारी करा
  7. नारळ चा चव मिक्सर मधे पानी टाकून फिरवुन घ्या नंतर सूती कपडया तुन गाळून घ्या व् ह्या नारळ च्या दुधात गुळ व् वेलचि पूड टाका
  8. नारळ चा रस तैयार
  9. तसेच चटनी चे सर्व साहित्य मिक्सर मधे टाकून फिरवुन घ्या,चटनी तैयार
  10. आता डोसा तवा किंवा बीडे तापत ठेवा त्यावर नारळ च्या शेंडी ने तेल लावून घ्या व् पळी ने खापरोळी चे पीठ पसरवुंन घ्या
  11. दोन्ही बाजूने खापरोळी खमंग भाजुन घ्या
  12. अशा प्रकारे सर्व खापरोळी करुन घ्या
  13. आता एक खापरोळी नारळा च्या रसात पांच मिनिट बुडवून ठेवा व् नंतर खायला घ्या किंवा चटणी सोबत खा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Deepa Gad
Nov-14-2018
Deepa Gad   Nov-14-2018

मस्तच....

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर