Photo of Khaproli by Chhaya Chatterjee at BetterButter
1201
3
0.0(0)
0

खापरोली

Jan-20-2019
Chhaya Chatterjee
1200 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खापरोली कृती बद्दल

कोकणात केला जातो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. तांदूळ 1 वाटी
  2. उडदाची डाळ 1/2 वाटी
  3. मुगाची डाळ 1/4 वाटी
  4. चण्याची डाळ 1/4 वाटी
  5. मेथी दाणे 1/4 टिपून
  6. साखर 1/2 टिपून
  7. हळद 1/2 टिपून
  8. मीठ चवीनुसार

सूचना

  1. प्रथम तांदूळ, चण्याची डाळ, मुगाची डाळ, उडदाची डाळ व मेथी दाणे एकत्र करुन धुवून घेऊन पाण्यात 6 - 7 तास भिजत घालून ठेवावेत.
  2. 7 तासा नंतर सर्व मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावेत. डोसाच पीठ असते त्याप्रमाणेच.
  3. त्यात साखर व चवीनुसार मीठ घालून 8-9 तास झाकून ठेवावेत.
  4. पीठ जेव्हा फुलुन वर येईल तेव्हा पीठ तयार आहे असे समजावे.
  5. एका पॅनला तेल लावून त्यावर जाड डोशा सारखे खापरोली करून घ्यावे.
  6. नारळाच्या गोड रसा सोबत किंवा चटणी सोबत खावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर