मुख्यपृष्ठ / पाककृती / रताळाच्या चकत्या

Photo of Ratalachya chaktya by Maya Ghuse at BetterButter
432
2
0.0(0)
0

रताळाच्या चकत्या

Mar-26-2019
Maya Ghuse
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रताळाच्या चकत्या कृती बद्दल

रताळाच्या चकत्या

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. रताळं 4-5 : चकत्या कापून
  2. तूप 1 चमचा
  3. गूळ अर्धी वाटी
  4. विलायची पावडर अर्धा चमचा
  5. जायफळ पावडर पाव चमचा

सूचना

  1. पातेल्यात तूप तापवून त्यात रताळाच्या चकत्या टाकून 1 वाफ आल्यावर त्यात गूळ घालावा
  2. शिजल्यावर विलायची पावडर व जायफळ पावडर टाकून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर