Photo of Dam aalu matar rassa bhaji by tejswini dhopte at BetterButter
540
3
0.0(1)
0

Dam aalu matar rassa bhaji

Jan-29-2018
tejswini dhopte
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 10

  1. 1किलो छोटे आलु 4 कांदे 2 टोमॅटो 1 ins khobra एक चमचा खसखस एक चमचा तीळ एक वाटी मटारदाणे
  2. तिखट मीठ हळद धणे पावडर जिरे पावडर काळा मसाला तेज पान कोथिंबीर आले-लसूण पेस्ट तेल

सूचना

  1. सर्वप्रथम 1किलो alu कुकरला एक शिट्टी करून त्याचे साल काढून त्याला shadow फ्राय करून देणे त्यानंतर कोरडा मसाला एका पॅनमध्ये परतून बाजूला काढून घेणे कांदे टोमॅटो cobra ची पेस्ट करून घेणे तीळ खसखस त्याचीसुद्धा पेस्ट करून घेणे नंतर एका पॅनमध्ये तेल टाकून कांदे टोमॅटो ही पेस्ट परतून घ्यायची तीळ खसखसची pest आले-लसूण पेस्ट घालून ग्रेव्ही शिजवून घ्यायची तिखट मीठ काळा मसाला हळद धनेपूड जिरेपूड घालवू ग्रेव्ही मिक्स करायची त्यानंतर मटार shadow फ्राय alu ग्रेव्ही मिक्स करून परतून घेऊन पाच मिनिटे वाफ काढून घ्यायची आपल्या इच्छेनुसार थोड पाणी घालून भाजीला ग्रेवी भरुन घ्यायची किंवा रस्सा बनून जायचा आणि प्लेटमध्ये काढून कोथिंबीर घालून dish सर्व करायची

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sudha Kunkalienkar
Jan-30-2018
Sudha Kunkalienkar   Jan-30-2018

Duplicate recipe. Hiding this one from public

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर