Home / Recipes / Beens rassa bhaji

Photo of Beens rassa bhaji by Rajlaxmi Padsalge at BetterButter
366
5
0.0(0)
0

Beens rassa bhaji

Feb-05-2018
Rajlaxmi Padsalge
7 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Boiling
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. बीन्स - पाव किलो
  2. कांदा - 1 मोठा
  3. कोथिंबीर
  4. कढीपत्ता
  5. लसुण - 8 ते 10 पाकळ्या
  6. शेंगदाणा कुट - 1 वाटी
  7. तेल - 2 चमचे
  8. तिखट, मीठ, हळद, काळ तिखट
  9. पाणी

Instructions

  1. प्रथम बीन्स धुवून घेणे
  2. नंतर कांदा, बीन्स, कोथिंबीर चिरून घ्यावी
  3. कढई मध्ये तेल टाकून त्यात जिरे मोहरी टाकून तडका देणे
  4. नंतर त्यात कांदा टाकणे परतून घेणे
  5. लसुण पेस्ट टाकणे, कढीपत्ता टाकणे व चांगले परतून घ्यावे
  6. नंतर त्यात बीन्स टाकणे
  7. तिखट, मीठ, हळद घालणे.
  8. काळा मसाला घालून चांगले परतून घ्यावे
  9. गरम पाणी घालून शिजवून घ्यावे
  10. शेवटी त्यात शेंगदाणा कुट घालणे व चांगले शिजवून घ्यावे
  11. कोथिंबीर घालून जेवायला वाढणे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE