अंडा करी | Anda curry Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  6th Feb 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Anda curry by Pranali Deshmukh at BetterButter
अंडा करीby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

10

0

0 votes
अंडा करी recipe

अंडा करी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Anda curry Recipe in Marathi )

 • तेल 2 डाव
 • मीठ
 • हळद 1 tbsp
 • तिखट 3 tbsp
 • लसूण जिरे अद्रक पेस्ट 2 tbsp
 • गरम मसाला 2 tbsp
 • कांदा 1
 • खसखस 1 tbsp
 • खोबर 25gr
 • 4 अंडे

अंडा करी | How to make Anda curry Recipe in Marathi

 1. अंडे पाण्यात मीठ घालून बॉईल करा .
 2. साल काढून घ्या.
 3. कांदा खोबरं खसखस भाजून घ्या आणि मिक्सरमध्ये वाटून घ्या
 4. कढईत तेल टाका लसूण पेस्ट मग कांदा पेस्ट तेल सुटेपर्यंत परतावा .
 5. तिखट ,हळद ,मीठ,गरम मसाला घाला .
 6. बॉईल अंडे टाका मिक्स करा .
 7. पाणी घाला ,7 मिनिट उकळू द्या गॅस बंद करा.
 8. पोळी भाकरीबरोबर गरम गरम सर्व्ह करा.

Reviews for Anda curry Recipe in Marathi (0)