मुख्यपृष्ठ / पाककृती / Chingari Malai Curry (Bengali Curry)

Photo of Chingari Malai Curry (Bengali Curry) by Nayana Palav at BetterButter
1040
8
0.0(2)
4

Chingari Malai Curry (Bengali Curry)

Feb-11-2018
Nayana Palav
30 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Chingari Malai Curry (Bengali Curry) कृती बद्दल

चिंगरी म्हणजे कोळंबी, बंगाली भाषेत कोळंबी ला चिंगरी असे म्हणतात. ही करी, सण असला तर किंवा लग्न समारंभात, पाहुणे आले की प्रामुख्याने बनवली जाते. नारळाचे दुध घातल्यामुळे एक क्रीमी आणि रीच स्वाद येतो या करीला. चला तर ही करी कशी बनवतात, याची कृती पाहू या.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • वेस्ट  बंगाल
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. कोळंबी २५० ग्राम
  2. नारळाचे घट्ट दूध १ कप
  3. कांदा १ छोटा
  4. जिरे १/४ टीस्पून
  5. हळद १/४ टीस्पून
  6. w मिरची पावडर २ टीस्पून
  7. टोमॅटो १ ( प्यूरी करा)
  8. लाल सुक्या मिरच्या २
  9. लसूण ४ पाकळया
  10. आलं लसूण पेस्ट १
  11. मीठ
  12. चिंच १ टीस्पून
  13. तेल ३ टेबलस्पून
  14. कोंथिबीर
  15. फ्रेश क्रीम २ टेबलस्पून

सूचना

  1. कोळंबी सोलून त्यातील काळा धागा काढून घ्या.
  2. कोळंबी स्वच्छ धूवून घ्या.
  3. कोळंबी हळद व मीठ लावून मुरत ठेवा.
  4. एक भांडे गॅस वर गरम करत ठेवा.
  5. त्यात तेल ओता.
  6. तेल गरम झाले की त्यात कोळंबी घाला.
  7. कोळंबी नीट परतून घ्या.
  8. नारींगी रंग आला की गॅस बंद करा.
  9. एक भांडे गॅस वर ठेवा.
  10. गरम झाले की त्यात तेल घाला.
  11. तेल गरम झाले की त्यात जिरे घाला.
  12. सुकी लाल मिरची, व लसूण घाला.
  13. आल, लसूण पेस्ट व टोमॅटो प्यूरी घाला.
  14. लाल मिरची पावडर घाला.
  15. आता तेलात भाजलेली कोळंबी घाला.
  16. आता नारळाचे दूध घाला.
  17. तयार आहे क्रीमी आणि रीच स्वादाची चविष्ट चिंगरी मलाई करी.
  18. वाढताना फ्रेश क्रीम व कोथींबीरीने सजवा.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Anvita Amit
Feb-11-2018
Anvita Amit   Feb-11-2018

ek no...

Avinash Ashirgade
Feb-11-2018
Avinash Ashirgade   Feb-11-2018

Bhari distay.... Veg. Karun baghato.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर