मुख्यपृष्ठ / पाककृती / पनीर ढोकणा

Photo of Panner dhokla by   at BetterButter
452
5
0.0(0)
0

पनीर ढोकणा

Mar-17-2018
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनीर ढोकणा कृती बद्दल

युनीक फेड कडचन शीकली आज ट्य केली

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • मेक्सिकन
  • बॉइलिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. सफेद ढोकडा खीरा २कप
  2. पनीर ३०० गा्म
  3. तीळ १कप
  4. तेल २कप
  5. लाल सीमला मीरच्या१
  6. हीरवा सीमला मीरच्य१
  7. पीवळासीमलामीरच्या१
  8. लाल तिखट २ चमचा
  9. हळद १ चमचा
  10. धाणेजीर२ चमचा
  11. गरम मसाला २ चमचा
  12. मीठ चवीनुसार

सूचना

  1. सफेद ढोकळा तैयारी करून द्यावी
  2. मग भाजी टूकडे करून द्यावी
  3. मग तेल मधे तीळ लाल तिखट हळद धानजीर मीठ, गरम मसाला टाकून द्यावे
  4. मग पनीर ढोकळा आणि केपसीकम टाकून टुथपीक लावून रेड्डी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर