Home / Recipes / Sanja

Photo of Sanja by Renu Kulkarni at BetterButter
1042
8
0.0(0)
0

Sanja

Dec-10-2017
Renu Kulkarni
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. जाडसर रवा 1 वाटी
  2. तेल 1 टेबलस्पून
  3. आंबट दही 1/2 वाटी
  4. पाणी २ वाटी
  5. कढीपत्ता 15 पाने
  6. उडीद डाळ 2 टीस्पून
  7. मोहरी 1/2 टीस्पून
  8. जीरे 1/4 टीस्पून
  9. हिंग 1/4 टीस्पून
  10. हळद 1/4 टीस्पून
  11. तिखट 1/2 टीस्पून
  12. मीठ 1 टीस्पून
  13. कोथिंबीर चिरून 1 टेबलस्पून
  14. खोबरे कीस 1 टेबलस्पून

Instructions

  1. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी व जीरे घाला.
  2. तडतडल्यानंतर हींग व उडीद डाळ घालून गुलाबी रंग येउ द्यात.
  3. रवा व कढीपत्ता घालून मंद आचेवर भाजून घ्यावेत.
  4. हळद. .तिखट व मीठ घालून परतून घ्यावेत.
  5. रवा खमंग भाजून झाल्यावर दही घालून परतून घ्यावेत.
  6. 2 वाटी पाणी घालून ढवळून झाकून वाफवून घ्यावेत.
  7. गरमागरम सांजा खोबरं व कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE