Home / Recipes / FIATTENED rice in coconut milk

Photo of FIATTENED rice in coconut milk by Minal Sardeshpande at BetterButter
749
7
0.0(0)
0

FIATTENED rice in coconut milk

Dec-11-2017
Minal Sardeshpande
30 minutes
Prep Time
0 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT FIATTENED rice in coconut milk RECIPE

पारंपरिक कोकणी पाककृती

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. दोन वाट्या जाडे पोहे
  2. एका नारळाचं खोबरं
  3. तीन ओल्या मिरच्या
  4. तूप दोन चमचे
  5. जीरं अर्धा चमचा
  6. हिंग चिमुटभर
  7. कोथिंबीर
  8. मीठ
  9. गूळ दोन चमचे
  10. चिंचेचा कोळ दोन चमचे

Instructions

  1. नारळ खवून पाणी घालून दूध काढून घ्या. तीन वेळा असं करा.
  2. मिरच्यांची पेस्ट करा.
  3. गूळ बारीक करून दुधात घाला
  4. चिंच, मीठ घाला
  5. तूपाची हिंग, जीरं घालून फोडणी करून ती दुधाला द्या.
  6. दुधाची चव बघून काही लागणार असेल तर वाढवा.
  7. कोथिंबीर धुवून बारीक चिरा.
  8. पोहे चाळणीत घेऊन धुवा
  9. पोह्यात मिरची पेस्ट, थोडं मीठ, कोथिंबीर मिक्स करा.
  10. बाऊलमध्ये पोहे घेऊन त्यात तयार दूध घाला. दोन मिनिटं ठेवा, आणि लगेच खायला घ्या.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE