Home / Recipes / Gajar Barfi

Photo of Gajar Barfi by pranali deshmukh at BetterButter
950
6
0.0(0)
0

Gajar Barfi

Dec-14-2017
pranali deshmukh
30 minutes
Prep Time
45 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Gajar Barfi RECIPE

बेटा आज मैने तुम्हारे लिए गाजर का हलवा बनाया है " हिंदी सिनेमातला अगदी पेटन्ट डॉयलॉग .....गाजरही म्हणत असेल, मी इतका सुंदर देखणा आणि सारखं सारखं ....माझा हलवाच का ????? आपणही बोअर झालोत गाजर किसून ,किसून .चला मग जरा हटके ...  new recipe ...."गाजराची बर्फी "बनवूया . न्याहारीसाठी तोच तो हलवा खाऊन कंटाळा आलाय ...म्हणून काहीतरी वेगळं बनवूया ...

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Others
  • Maharashtra
  • Simmering
  • Freezing
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 5

  1. 1 पाव गाजर ,
  2. 3 पाव साखर
  3. तूप
  4. 10 रस. मिल्क पावडर
  5. वेलची
  6. टुटी फुटी
  7. ड्रायफ्रूट

Instructions

  1. गाजर सोलून ,त्याचा किस करा किंवा तुकडे करून मिक्सर मध्ये फिरवा .
  2. कढईत चांगले तूप घाला आणि किस भाजून घ्या .....म्हणजे सारखं परतवा .
  3. त्याचा   थोडा रंग हलका झाल्यावर त्यात दूध आणि साखर घाला .एकसारखं परतवा.
  4. जेव्हा तो  घट्ट होऊ लागतो आणि काढईला सोडून तळाशी गोळा होतो तेव्हा एका ताटात त्याला पसरवा ....
  5. ....थोडं थंड झालं कि फ्रीजमध्ये ठेवा .
  6. 1,2 तासांनी काढून त्याचा तुमच्या आवडीच्या shape नी छान ,,गोल चौकोनी ,किंवा हार्ट shape छान दिसतो . वड्या पाडा .
  7. नंतर ड्रायफ्रूट नी सजवा .....गाजर बर्फी इज ready ...
  8. तुम्ही 8 ते 15 दिवस साठवू शकता ......
  9. खराब  होत नाही .मुलांना पिकनिकसाठी किंवा आपल्याला टूरवर जाताना ....its  a स्वीट option....

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE