Home / Recipes / Matar usal jara hatke

Photo of Matar usal jara hatke by Chayya Bari at BetterButter
1047
7
0.0(0)
0

Matar usal jara hatke

Dec-17-2017
Chayya Bari
10 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Matar usal jara hatke RECIPE

ओल्या मटाराची पौष्टीक उसळ

Recipe Tags

  • Medium
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. ओले मटार दाणे 3 वाट्या
  2. हिरवी मिरची आले लसूण पेस्ट 2 चमचे तिखट नको असेल तर जरा कमी
  3. ओल्या नारळाचा चव 4 चमचे
  4. कांदा १मध्यम
  5. कोथींबीर बारीक चिरून थोडी
  6. कढीपत्ता फोडणीसाठी
  7. हिंग चिमूटभर
  8. मीठ चवीनुसार
  9. हळद १/२चमचा
  10. जिरे मोहरी फोडणीसाठी
  11. खोबऱ्याचा किस 4 चमचे
  12. तेल फोडणीसाठी

Instructions

  1. मटार धुऊन घ्यावे
  2. तयारीत आले लसूण पेस्ट ,खोबरे किस, नारळाचा चव करून घ्यावा
  3. तेल तापवून जिरे मोहरी हिंग कढीपत्ता घालून फोडणी करावी
  4. मग आले लसूण मिरची पेस्ट घालून हलवावे
  5. मिरची छान परतली गेली की ओल्या नारळाचा चव घालावा
  6. तो परतून घ्यावा
  7. सुगंध आला की मीठ हळद घालावे
  8. मग थोडा खोबऱ्याचा किस व थोडी कोथिंबीर घालावी
  9. मग मटारचे दाणे टाकून व्यवस्थित हलवावे
  10. किंचित गरम पाणी सोडावे
  11. अधून मधून हलवावे
  12. गरज वाटल्यास पाण्याचा हबका द्यावा
  13. सर्व्ह करताना वरून राहिलेली कोथिंबीर व खोबऱ्याचा किस घालावा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE