Home / Recipes / Udeed vada sambhar with

Photo of Udeed vada sambhar with by samina shaikh at BetterButter
750
10
0.0(0)
0

Udeed vada sambhar with

Dec-19-2017
samina shaikh
0 minutes
Prep Time
60 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Udeed vada sambhar with RECIPE

उडीद डाल 4तास भिजवून.घ्या त्यातील पानी काढून घ्या हिरवी मिरची जिरे धने(थोडे अर्धे भरडलेले)घालुन मिक्सर ला वाटून घ्या थोडे मीठ घालुन हाताला पाणी लावून तेलात तळून घ्या.साम्भर --तूर डाल मधे टोम्याटो लाल तिखट तमाल्पत्र थोडी चिंच हळद घालुन कूकर ला 2शिट्ट्या घ्या दुधी बारीक कापून डालीत घालून परत 1शीट्टी घ्या. फोडणी --मोहरी जिरे लाल मिरची कढिपत्ता हिंग ची फोडणी करून डाळीत घाला कोथम्बीर जराशी साखर व उकलि घ्या

Recipe Tags

  • Karnataka

Ingredients Serving: 5

  1. उडीद डाल पावशेर
  2. हिरवी मिरची 8 ते 9
  3. हळद
  4. मीठ चवीनुसार
  5. तूरडाळ पावशेर
  6. टोम्याटो 5
  7. जिरे अर्धा चमचा
  8. मोहरी पाव छोटा चमचा
  9. कढिपत्ता हिंग फोडणीसाठी
  10. चिंच/ साम्भर मसाला
  11. लाल तिखट 2छोटे चमचे
  12. साखर 1छोटा चमचा
  13. कौथम्बीर
  14. लाल सूक्या मिरच्या 5 6
  15. धने 1छोटा चमचा
  16. तमालपत्र 2 ते 3

Instructions

  1. कूकर मधे तूर डाळ टोम्याटो हळद लाल तिखट तमालपत्र घालून 2शिट्ट्या घ्या
  2. परत कूकर मधे दूधि घालुन 1शीट्टी घ्या
  3. उडीद डालीत मिरची जिरे मीठ घालून वाटून घ्या
  4. हाताला पाणी लावून उडीद वडे तेलात तळून घ्या
  5. डाळीला जिरे मोहरी कढिपत्ता हिंग लाल मिरची ची फोडणी ध्या
  6. डाळ मधे थोडी साखर कौथम्बीर घाला
  7. ब्रेड/पाव बरोबर सर्व करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE