Home / Recipes / Masala Potato vefers

Photo of Masala Potato vefers by Vaishali Joshi at BetterButter
596
5
0.0(0)
0

Masala Potato vefers

Jan-02-2018
Vaishali Joshi
20 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Frying
  • Snacks

Ingredients Serving: 4

  1. २५० ग्राम बटाटे
  2. तळण्य़ा साठी तेल
  3. तिखट
  4. मीठ
  5. चाट मसाला

Instructions

  1. बटाटे सोलून पाण्य़ात ठेवा
  2. मशीन च्या साह्याने पातळ पातळ चिप्स पाडून घ्या
  3. दोन तीन पाण्यात हलक्या हातानी धुवून टाका
  4. पुन्हा १५ मिनिट पाण्यात ठेवा
  5. छान करकरीत होतात
  6. पाण्य़ातुन बाहेर काढून चाळणीत ठेवा
  7. बाहेर काढून स्वच्छ कपड्या वर पसरवून पुसून घ्या
  8. कोरडे झाल्याची खात्री करा
  9. गैस वर कढई ठेउन तळण्या साठी तेल टाका
  10. तेल तापले की गैस मंद करा आणि थोड़े थोड़े बटाटा चिप्स तळायला सुरुवात करा (गैस मंद +मध्यम )फ्लेम वर गरजे नुसार करा
  11. कुरकुरीत सर्व चिप्स तळून घ्या
  12. बाहेर काढून एक चाळणीत काढ़ा (तेल निथळून जात )
  13. तिखट मीठ आणि चाट मसाला एका वाटी मधे एकत्र करा
  14. एका वाडग्यत सगळे वेफेर्स घेउन त्यावर थोड़े थोड़े करून तयार मसला भूरकउन टॉस करा
  15. सर्व्ह करायला तैयार

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE